आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Neetu Singh And Rishi Kapoor Fainted On Their Wedding

B'DAY SPL : स्वतःच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते नीतू आणि ऋषी कपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिने अभिनेत्री नीतू सिंग यांचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 8 जुलै 1958 रोजी दिल्लीत शिख कुटुंबात नीतू यांचा जन्म झाला होता.
नीतू यांनी ऋषि कपूर यांची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. नीतू आणि ऋषीची जोडी बॉलिवूडची बेस्ट जोडी म्हणून ओळखली जाते. अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र झळकली आहे. एकत्र काम करत असताना या दोघांचे सुत जुळले आणि 1979 साली हे दोघे विवाहबद्ध झाले.
नीतू सिंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या जोडप्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हे दोघे प्रेमात कसे पडले आणि या दोघांच्या लग्नात काय काय घडले होते...