आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Vidya Balan Facts And Rare Pictures

BDAY SPL: 12 सिनेमांमधून बाहेर काढण्यात आलं होतं विद्याला, काय आहे विद्याची कहानी...?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची 'उलाला गर्ल' विद्या बालनचा आज 36वा वाढदिवस आहे. विद्या बालनेने जेव्हा फिल्मी जगात एंट्री केली होती तेव्हा तिला 'बदकिस्मत' स्टार मानलं जात होतं. परंतु मागील चार वर्षापासून सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा असा पराक्रम तिने केला आहे जो कोणत्याच अभिनेत्रीने केला नसेल.
सध्या ती बॉलिवूडच्या सर्वात सशक्त अभिनेत्रींमधील एक आहे आणि जेव्हा पडद्यावर येते तेव्हा काहीतरी नवीन अभिनय करते. तिची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याने हे यश इतक्या सहज नाही मिळवलेलं.
यासाठी तिने खूप मेहनत केली आणि हार मानली नाही. आज विद्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्या भूतकाळावर एक नजर टाकूया...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा विद्याची कहाणी...