आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गुरुदत्त यांच्या निधनामुळे कोलमडल्या होत्या वहीदा रहमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या अभिनेत्री वहीदा रहमान यांनी मंगळवारी आपला 76 वा वाढदिवस साजरा केला.
गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते.
एक नजर टाकुया वहीदा रहमान त्यांच्या जीवनावर...