आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराद ब्लेंडर्स प्राईड बंगळुरु फॅशन वीकला आज दणक्यात सुरुवात झाली. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात इडी आणि सिमी व अर्पिता, कोमल आणि सुनिता या दोन जोड्यानी या फॅशन वीकचा पडदा उलघडला.
ज्या फॅशन वीकची दक्षिण भारताची राजधानी बंगळुरु आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण येताच बंगळुरुकरांनी एकच जल्लोष केला.
बंगळुरु फॅशन वीक (बीएफडब्ल्यू) शुक्रवारपासून आता सलग चार दिवस चालणार आहे. द ब्लेंडर्स प्राईड आयोजित या फॅशन शोची ही आठवी आवृत्ती असून यंदा 'समर एंड शोव्हर' ही थीम निवडली गेली आहे.
छायाचित्र- अर्पिता, कोमल आणि सुनिता रॅम्पवर चालताना....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.