आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजपूर्वीच 'धूम 3'मध्ये दिसल्या चुका, या बिग बजेट सिनेमातही आढळल्या होत्या ब्लंडर Mistakes

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेरसिक केवळ मनोरंजनासाठीच बॉलिवूड सिनेमे बघतात असा ट्रेंड सध्या दिसून येतोय. सिनेमा रिलीज होताच त्याच्या व्यावसायिक आकड्यांविषयी बोलले जाते. काही दिवसांनी प्रेक्षकांना त्या सिनेमांचा विसर पडतो. मात्र सिनेमांच्या कथानकांपेक्षा त्याचा निर्मिती खर्च, नफा आणि 100-200 कोटींविषयी चर्चा होत असते.
सिनेरसिकांनी जर या सिनेमांकडे लक्ष देऊन बघितले असता त्यातील चुका निदर्शनास येऊ शकतात. अनेकदा या चुका बघून प्रेक्षकांना नक्कीच हसू येईल.
रा वन, भाग मिल्खा भाग या बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेल्या सिनेमातसुद्धा चुका आढळून आल्या आहेत.
इतकेच नाही तर पायरेट्स ऑफ कॅरेबियन आणि स्पायडरमॅन यांसारख्या गाजलेल्या हॉलिवूड सिनेमातसुद्धा चुका आढळून आल्या आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बजेट सिनेमांमधील चुका छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये तुम्हाला सिनेमात घडलेल्या ब्लंडस मिस्टेक्स दिसून येतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोणत्या चुका दिसून आल्या आहेत...