आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत बी टाऊनच्या या सेलिब्रिटींचे पाठराखे, भेटा CELEBSच्या बॉडीगार्ड्सना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्सला सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्दी मिळवायला खूप आवडते, परंतु चाहत्यांच्या गर्दीत स्वत:ला सांभाळणे आणि स्वत:ची काळजी घेणे त्यांच्यासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. स्टार्सच्या या अडचणीला दुर करतात त्यांचे विश्वसनीय बॉडीगार्ड्स.
वर्षानुवर्षे स्टार्सची काळजी घेणारे आणि त्यांची सुरक्षा करणारे बॉडीगार्ड्स फक्त बॉडीगार्ड्स राहत नाही. ते स्टार्सचे चांगले मित्रसुध्दा बनतात. त्यांच्या बॉसला कुठे जाण्यापूर्वीच ते गर्दीचा अंदाज बांधतात. स्टार्सला गाडीपासून ठिकाणापर्यंत आणि पुन्हा गाडीपर्यंत आणणे खूप अडचणीचे काम असते. बॉडीगार्ड्सकडून मिळणा-या सुरक्षाच्या बदल्यात स्टार्सही त्यांच्या भविष्याची सुरक्षा करतात.
स्टार्स आणि त्यांच्या बॉडीगार्ड्समधील नाते जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...