आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor And Actresses Who Are Missing From Industry

PHOTOS : एकेकाळचे प्रसिद्ध चेहरे आज आहे बॉलिवूडमधून बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचे स्वप्न घेऊन दररोज असंख्य तरुण-तरुणी मुंबईत येतात. मात्र त्यापैकी काही जणांनाच नशीबाची साथ मिळते.
आज divyamarathi.com तुम्हाला काही अशा अभिनेता-अभिनेत्रींबद्दल सांगत आहे, जे बॉलिवूडमध्ये आले मात्र येथे फार काळ टिकू शकले नाही. अल्पावधीतच हे कलाकार बॉलिवूडमधून गायब झाले.
एक नजर टाकुया या कलाकारांवर...