आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभच्या जवळची व्यक्ती होते असरानी, एका गैरसमजाने नात्यात पडली दरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळ होता जेव्हा असरानी अमिताभ बच्चन आणि जया बच्चनच्या खूप जवळची व्यक्ती होते. परंतु एका गैरसमजाने यांच्यामध्ये ताटातूट केली की जी आजपर्यंत जोडली गेलेली नाही. 1999मध्ये असरानी यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट उघड केली होती. राजेश खन्नामुळे असरानी बच्चन कुटुंबापासून दूर झाले आहेत.
राजेश खन्नाशी असरानीची पहिली भेट 'बावर्ची'च्या शूटींग दरम्यान झाली होती. त्यावेळी बी राम नायडूने राजेश खन्नाला 'प्रेम नगर' सिनेमासाठी संपर्क साधला होता. राजेश खन्नानेच बी नायडूला असरानीला सिनेमात घेण्यास सांगितलं होतं.
(आज 1 जानेवारीला असरानी यांचा वाढदिवस आहे, यानिमित्ताने divyamarathi.com त्यांच्या जीवनाशी जोडलेल्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहेत.)
पुढील स्लाइड्सवर क्लिक कर आणि वाचा असरानीवर कोणत्या कारणाने नाराज झाले होते अमिताभ?