आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Imran Khan To Be Father, Wife Avantika Is 12 Week Pregnant

GOOD NEWS : इम्रान लवकरच होणार पप्पा, अवंतिका 12 आठवड्यांची गर्भवती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता इम्रान खानचा 'गोरी तेरे प्यार में' हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. मात्र अपेक्षेप्रमाणे या सिनेमाला यश मिळू शकले नाही. त्यामुळे इम्रानच्या पदरी निराशा पडली आणि यशाची चव त्याला चाखता आली नाही. मात्र इम्रानची पत्नी अवंतिकाने त्याला एक गुड न्यूज देऊन त्याचे दुःख आनंदात बदलले. अवंतिकाने ती आई आणि इम्रान पप्पा होणार असल्याची गुड न्यूज दिली, तेव्हा इम्रानचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला सेलिब्रेशनसाठी एक निमित्त मिळालं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या इम्रान-अवंतिकाच्या घरी कधी होणार आहे बाळाचे आगमन...