आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING : बॉलिवूडच्या या सौंदर्यवती आता दिसतात काहीशा अशा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गतकाळाबद्दल बोलायचे झाल्यास बॉलिवूडच्या सौंदर्यवतींची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या अदांवर सगळेच फिदा असायचे. बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या सौंदर्याबद्दल त्यांचे चाहते भरभरुन बोलत असतात.
या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्य आणि अभिनय प्रतिभेमुळे सिल्व्हर स्क्रिनवर राज्य केले आहे. मात्र एकेकाळच्या या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींचे आजचे रुप दाखवत आहोत.
यापैकी काही अभिनेत्री आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफूल झीनत अमान लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा गतकाळातील अभिनेत्रींचे पुर्वीचे आणि आत्ताचे रुप...