आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Farah Khan Is Famous In 80s To 90s, Yet She Is Missing

बॉलिवूडमध्ये तब्बूच्या बहिणीच्या पदरी पडले अपयश, नव-याने दिला घटस्फोट, आता आहे अज्ञातवासात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
80 आणि 90च्या दशकाला बॉलिवूडमधील चांगला काळ समजला जातो. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काहीजण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले.
या स्टार्सनी बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर स्वतःचे विश्व निर्माण केले. यामध्ये जास्तीत जास्त नावं ही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करुन फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे फराह नाज. 80 ते 90च्या दशकात फराहने खूप नाव कमावले. मात्र आता तिच्या नावाची साधी चर्चासुद्धा बॉलिवूडमध्ये होताना दिसत नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणा-या फराहच्या आयुष्याबद्दल....