आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या दीपिका आणि इतर अभिनेत्रींची यावर्षी काय आहे होळीची योजना?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात होळीची मोठी धूम बघायला मिळत आहे. प्रत्येकजण होळीच्या सणाला एन्जॉय करत आहे. तसेच बॉलिवूड स्टार्ससुध्दा होळीच्या रंगात रंगायला मागे नाहीत. तेसुध्दा या सणाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. चला होळीच्या निमित्तावर आम्ही तुम्हाला सांगतो, बॉलिवूडच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींच्या होळीविषयी आणि सोबतच यंदा काय आहे त्यांची होळीची योजना?
दीपिका पदुकोण
बालपणीची होळी
बालपणी हा माझा आवडता सण होता. होळीच्या दोन दिवसांपूर्वीच बिल्डिंगच्या मित्र-मैत्रिणींसोबत होळी खेळायचे.
होळी साँग
तसे तर सर्वच गाणी आवडतात. परंतु 'बलम पिचकारी' हे माझे सर्वात जास्त आवडते गाणे आहे.
होळीची हेअरस्टाइल
साइड ब्रेड किंवा मॅस्सी पोनी टेल
यावर्षीचा होळीची काय योजना
यावर्षी माझी होळी 'हॅप्पी न्यू इअर'च्या सेटवर साजरी होणार आहे.
होळीचे पदार्थ
स्ट्रीट फूड
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणी जाणून घ्या इतर अभिनेत्रींचे होळीचे प्लॅन...?