आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Shridevi's Hot Photoshoot Photos

PICS : 49 वर्षीय श्रीदेवीने हॉट फोटोशूट करुन केली अभिनेत्रींची सुटी !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकणा-या अभिनेत्रींनी सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक करायला सुरुवात केली आहे. करिश्मा कपूर, रवीना टंडन या अभिनेत्रीनंतर आता चुलबुली श्रीदेवीसुद्धा सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक करत आहे.
अनेक वर्षांपासून श्रीदेवीने चित्रपटांपासून पाठ फिरवली होती. मात्र आता ती परतली आहे. 'चीनी कम' आणि 'पा' या चित्रपटांचे दिग्दर्शक आर. बाल्कींच्या नव्या चित्रपटात श्रीदेवी झळकणार आहे. 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट आर. बाल्की यांची पत्नी गौरी शिंदेंनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात श्रीदेवी मोठ्या गॅपनंतर दिसणार आहे. चित्रपट रिलीज व्हायला अद्याप वेळ आहे. मात्र श्रीदेवीने एक हॉट फोटोशूट करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पाहा श्रीदेवीच्या या हॉट फोटोशूटची खास झलक...