आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress, Who Became Second And Third Wives

18 CELEBS: मधुबालापासून ते करीनापर्यंत, या अभिनेत्री ठरल्या दुस-या आणि तिस-या पत्नी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न झालेल्या व्यक्तीचा आपला जोडीदार म्हणून निवड करण्याचा ट्रेंड बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये दिसून येतो. अगदी जुन्या काळापासून ते आत्ताच्या काळातील अभिनेत्रींनी विवाहित पुरुषांसोबत संसार थाटल्याची अनेक उदाहरणे बी टाऊनमध्ये बघायला मिळतात.
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाने प्रसिद्ध गायक-अभिनेते किशोर कुमारसोबत संसार थाटला होता. मधुबालाशी लग्न करण्यापूर्वी किशोर कुमार यांचे रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी लग्न झाले होते. मधुबाला किशोर कुमार यांची दुसरी पत्नी होती. लग्नाच्या नऊ वर्षांनी मधुबालाचे निधन झाले.
मधुबालाप्रमाणेच बी टाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दुसरी किंवा तिसरी पत्नी होणे सहज स्वीकारले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी विवाहित पुरुषांची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली...
कोण आहेत या अभिनेत्री जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...