आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SCANDAL: कतरिनाच्या बहिणीपासून ते करीना, प्रीतिचेही बनले MMS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे MMS लीक होणे हे जणू नित्यनेमाचेच झाले आहे. अलीकडेच 'जस्सी' फेम मोना सिंगचे नावही या यादीत सामील झाले आहे. सध्या एक अश्लील एमएमएस क्लिपमुळे तिच्याकडे शंकेने पाहिले जात आहे.
या क्लिपमधील मॉडेल मोना सिंगसारखी दिसणारी आहे. 23 सेकंदाची ही क्लिप एका स्मार्टफोनद्वारे तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. या क्लिपमध्ये दिसणारी मॉडेल नग्न अवस्थेत आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्री या 'एमएमएस'कडे शंकेने पाहत आहे.

बी टाऊनमध्ये फक्त मोना सिंगच नव्हे तर कतरिनाच्या बहिणीपासून, करीना कपूर, प्रीति झिंटासह अनेक अभिनेत्रींचे एमएमएस लीक झाल्यामुळे खळबळ माजली होती.

बॉलिवूड अभिनेत्रींची प्रतिमा मलिन करणा-या एमएमएस स्कॅण्डल्सवर एक नजर टाकुया...