आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या आहेत बॉलिवूडच्या पत्रकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आगामी सिनेमांमध्ये बॉलिवूडच्या काही नायिका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मते, ही भूमिका करणे खूपच अवघड काम आहे. काहींनी तर या भूमिकेसाठी खूप संशोधन केले आहे, तर काहींनी देशभरातल्या मोठ्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे.

कोणकोणत्या अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...