आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झीनतपासून ते ऐश्वर्यापर्यंत, या अभिनेत्रींना केलीय त्यांच्या प्रियकराने मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये महिलाप्रधान अनेक सिनेमे तयार झाले आणि अद्यापही होत आहेत. मात्र प्रत्यक्ष बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. बी टाऊनमध्ये अनेक अभिनेत्रींना मारहाण झाली आहे.
अलीकडेच जिया खानच्या आत्महत्या प्रकरणालाही एक नवीन वळण आले आहे. जियाने आपल्या सुसाइड नोटमध्ये बॉयफ्रेंडने मारहाण केल्याचे नमूद केले आहे. जियाने लिहिले की, तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली तिला मारहाण आणि शारीरिक छळ करायचा.
तसे पाहता मारहाणीची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींना त्यांच्या प्रियकर किंवा नव-याने मारहाण केली आहे.
या अभिनेत्री कोण होत्या यावर एक नजर टाकुया...