आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Attends Priyanka Chopra\'s Father Funeral

प्रियांकाचे वडील पंचत्वात विलिन, अखेरचा निरोप द्यायला पोहोचले अनेक कलाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडील सोमवारी पंचत्वात विलिन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते गंभीर आजारी होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ग्रस्त होते.
डॉ. अशोक चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. शाहरुख खान, परिणीती चोप्रा, उदय चोप्रा, दीपिका पदुकोण, शहाना गोस्वामी, करण जोहर, रणवीर सिंग, रणबीर कपूरसह अनेक कलाकारांनी डॉ. चोप्रा यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी प्रियांका खूपच खचलेली दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...