आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा बॅकलेस ड्रेसमधील अभिनेत्रींची हॉट अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा बॅकलेस ड्रेसची चलती आहे. एकामागून एक होणा-या अवॉर्ड फंक्शनमध्ये बी टाऊनच्या अभिनेत्री बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहेत.

बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींचा जलवा बॅकलेस ड्रेसमध्ये पाहायला मिळतोय. शिवाय काही मोजक्याच सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीसुद्धा अनेक फंक्शन्समध्ये बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहेत. यामध्ये मुग्धा गोडसे, शाजान पद्मसी, सनी लियोनी या अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्री मोजक्याच सिनेमांमध्ये दिसल्या. मात्र अवॉर्ड फंक्शनमध्ये त्या आवर्जुन हजेरी लावून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत.

पाहा बॅकलेस ड्रेसमध्ये दिसलेल्या अभिनेत्रींची ही खास झलक...