आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींमध्ये विकले गेले अक्षयच्या आगामी 'इट्स एंटरटेनमेंट' सिनेमाचे हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी 'इ़ट्स एंटरटेनमेंट' सिनेमाचे हक्क 100 कोटींमध्ये विकले गेले आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे, की 'इ़ट्स एंटरटेनमेंट'चे जागतिक हक्क आणि सॅटेलाइट हक्क जयंती लाल गडा यांनी 100 कोटींमध्ये विकत घेतले आहे.
मानले जात आहे, की हे या वर्षीचे सर्वात मोठे डील आहे. सिनेमा निर्माता रमेश तौरानीने या गोष्टीची पुष्टी दिली आहे. रमेश तौरानी निर्मित 'इ़ट्स एंटरटेनमेंट' सिनेमाचे दिग्दर्शन डायलॉग लेखक जोडी साजिद-फरहाद करणार आहे. त्यांचा हा पहिला सिनेमा आहे.
या सिनेमात अक्षय कुमारच्या व्यतिरिक्त तमन्ना भाटिया, मिथुन चक्रवर्त, सोनू सूद, प्रकाश राज आणि जॉनी लीवर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी 8 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडच्या इतर मोठ्या बातम्या...