आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Came At Adesh Shrivastava Birthday Party

आदेश श्रीवास्तवच्या बर्थ-डे पार्टीत पोहोचले बिग बींसह अनेक मोठे स्टार्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संगीतकार आदेश श्रीवास्तवने रविवारी आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी मुंबईतील सन अँडज सेंड या हॉटेलमध्ये एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स आले होते.
अमिताभ बच्चन, मनमोहन शेट्टी, शेखर कपूर, सुचित्रा कृष्णमुर्ती, पूनम ढिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे, मोहन, जयंतीलाल गाडा, गुलशन ग्रोवर, सतीश कौशिक, सोनू निगम यांच्यासह ब-याच सेलिब्रिटींनी आदेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बघा या पार्टीची खास छायाचित्रे...