आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्राण यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर दुःखाची छाया, वाचा कोण काय म्हणाले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण...एक 'जंटलमन' खलनायक आज आपल्यामध्ये राहिला नाही. परंतु त्यांच्या सदाबहार आठवणी चिरंतर आपल्या स्मरणात राहतील. त्यांचा भारदस्त आवाज नेहमीच आपल्याला ऐकू येत राहील. त्यांचा अभिनय, त्यांचे गीत आणि त्यांची मैत्री सदैव प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहील.

गेल्या सहा दशकांपासून आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे विचार शेअर केले. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण काय म्हणाले...