आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities At Priyanka Chopra\'s Father Prayer Meeting

PHOTOS :शोकाकूल वातावरणात सेलिब्रिटींनी वाहिली प्रियांकाच्या वडिलांना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांचे सोमवारी (10 जून) कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मंगळवारी जुहू स्थित जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये डॉ. अशोक चोप्रा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी डॉ. चोप्रा यांना श्रद्धांजली वाहिली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा डॉ. चोप्रा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे...