आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्यांदा समोर आला विवेकचा 'कान्हा', बघा गोकुळाष्टमीला सेलेब्सनी केली अशी पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बुधवारी देशभरात गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने देशभरातील कृष्ण मंदिरात सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच श्रद्धाळू मंदिरात पोहोचत होते. गोकुळाष्टमीचा सण बॉलिवूड सेलिब्रिटींनीही साजरा केला.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉय त्याची पत्नी प्रियांका अल्वा आणि मुलगा विवानबरोबर मंदिरात पोहोचला होता. विवेकने सपत्नीक कृष्णाची पूजा केली. यावेळी पहिल्यांदाच विवेकचा मुलगा मीडियासमोर आला होता.

तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टीबरोबर मंदिरात आली होती. यावेळी तिचा मुलगा विआनही तिच्यासोबत होता. निर्माती एकता कपूरनेही मंदिरात जाऊन पूजा केली.

एक नजर टाकुया गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्ण आराधना करणा-या सेलिब्रिटींच्या छायाचित्रांवर...