आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगड्या खरेदी करताना अक्की, ऐश्वर्याचा पदर सावरताना अभि, बघा स्टार्सचा करवा चौथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी ठिकठिकाणी करवा चौथ हा सण उत्साहात साजरा झाला. बॉलिवूड सेलिब्रिटसुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करत असतात. अगदी पारंपरिक पद्धतीने त्या हा सण साजरा करतात.
आज आम्ही तुम्हाला गेल्या वर्षीची सेलिब्रिटींची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटी पत्नी करवा चौथ साजरा करताना दिसत आहेत...