आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बालपणी असे दिसत होते बी टाऊनचे आजचे आघाडीचे कलाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आयुष्यातील खास क्षण जपून ठेवण्याचे सगळ्यात चांगले माध्यम म्हणजे छायाचित्रे. छायाचित्रांच्या माध्यमातून आपले जुने क्षण जिवंत होतात.

divyamarathi.com आज तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बालपणात घेऊन जात आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा बी टाऊनच्या आजच्या आघाडीच्या कलाकारांचे बालपण...

छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...