आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Depart For IIFA Awards At Mumbai Airport

PHOTOS:मकाऊमध्ये जमणार सेलेब्सची मांदियाळी, विद्या बालन नव-यासह झाली रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकाऊमध्ये यंदाचा 14 वा IIFA (आयफा) अवॉर्ड सोहळा रंगणार आहे. 4 जुलै ते 6 जुलैपर्यंत रंगणारा हा अवॉर्ड शो शाहरुख खान आणि शाहिद कपूर होस्ट करणार आहेत.
या अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मकाऊमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर मकाऊला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दिसली. याशिवाय आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यप, जॅकलीन फर्नांडिस, सोफी चौधरी, मिनिषा लांबा आणि बोमन ईराणीसुद्धा या अवॉर्ड सेरेमनीत सहभागी होण्यासाठी गेले आहेत.
एक नजर टाकुया IIFA अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या सेलिब्रिटींच्या छायाचित्रांवर...