आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर बघा कसे दिसतात तुमचे आवडते STARS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्ट्यांमध्ये दारु पिणे हे स्टेटस सिंबॉल आहे. मात्र कधीकधी अतिप्रमाणात दारु पिल्यामुळे या सेलिब्रिटींवर शरमेने मान खाली घालण्याचीही वेळ येते. बी टाऊनच्या अभिनेत्रीसुद्धा बिनधास्तपणे दारुचे सेवन करत असतात.

आज आम्ही तुम्हाला बी टाऊन सेलिब्रिटींची दारुच्या नशेत धुंद अवस्थेतील छायाचित्रे दाखवत आहोत.
हे सेलिब्रिटी आहेत तरी कोण, बघा...