आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Funny Photoshop Photos On Iternet

शाहरुख झाला भिकारी, करीनाला उगवल्या दाढी-मिश्या, बघा FUNNY PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चित्रपट कलाकारांची छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांसाठी कायम जिवाभावाचा विषय असतो. काही जण तर आपल्या आवडत्या कलाकाराचे कट्टर भक्तही असतात. दाक्षिणात्य चित्रपटांमधील कलाकारांची तर मंदिरेही आहेत... परंतु, त्यांची मॉर्फ केलेली ह्युमरस छायाचित्रे कधी आपण बघितली आहेत का... ही छायाचित्रे कुणी मॉर्फ केली याची काही कल्पना नाही... या छायाचित्रांचा करता करविता अजूनही पडद्याआड आहे... परंतु, इंटरनेट विश्वात ही सर्वांत जास्त प्रमाणात शेअर करण्यात आलेली आहेत, हे मात्र खरे...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड सेलिब्रिटींची मॉर्फ-फनी छायाचित्रे...