आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Spotted At Sanjay Dutt\'s House

PHOTOS : संजू बाबाला भेटण्यासाठी बॉलिवूडकर पोहोचले त्याच्या घरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 साली मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी आपला फैसला सुनावला. या प्रकरणात बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी कोर्टाने अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयने यापूर्वी अठरा महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

या निकालामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. बातमी समजताच संजयचे शुभचिंतक त्याच्या मुंबईतील घरी पोहोचले.

छायाचित्रांमध्ये पाहा कोणकोणते सेलेब्स संजयच्या घरी पोहोचले...