आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS :ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले हे आहेत बॉलिवूडचे 10 सुपरस्टार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहण्यासाठी बी टाऊनचे सेलिब्रिटी सोशल नेटवर्किंग साईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून बी टाऊनचे हे सेलिब्रिटी आपल्या सिनेमांबद्दलची तर कधी कधी आपल्या खासगी आयुष्यासंबंधीची गोष्टही आपल्या चाहत्यांना सांगतात. किंबहूना या सोशल साईट्स म्हणजे सेलिब्रिटींसाठी पब्लिसिटी मिळवण्याचा साधासोपा मार्गच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
चाहतेसुद्धा या सेलिब्रिटींना ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून फॉलो करत असतात. ट्विटरवर सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येवर एक नजर टाकली असता, या सेलिब्रिटींची लोकप्रियता किती आहे, हे आपल्या लक्षात येईल.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील टॉप 10 स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांचे ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा एक ते दहाच्या रँकिंगमध्ये कोणता स्टार कोणत्या क्रमांकावर आहे...