आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Celebrities, Who Have Knocked The Doors Of Jail Due To Controversies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : फक्त संजू बाबाच नव्हे तर या सेलिब्रिटींनीही केलीय तुरुंगाची वारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयने पूर्वीच अठरा महिन्यांची शिक्षा भोगल्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. पुढील चार आठवड्यांत संजयला शरणागती पत्करावी लागणार आहे.

विशेष म्हणजे तरुंगवास भोगणारा संजय दत्त बॉलिवूडचा एकटा अभिनेता नाहीये. यापूर्वीही काही आघाडीच्या अभिनेत्यांना तुरुंगाची वारी करावी लागली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या सेलिब्रिटींनी तरुंगाची वारी केली आहे...