आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : तिशी ओलांडलेल्या या अभिनेत्रींवर फिदा आहेत चाहते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते वय चेह-यावर स्पष्ट दिसत असते. मात्र तिशी पार केलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींची गोष्टच निराळी आहे. तिशी पार केलेल्या बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्री दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसू लागल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला बी टाऊनमध्ये तिशी पार केलेल्या मात्र तरीदेखील यशोशिखरावर असलेल्या अभिनेत्रींविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा तिशीतल्या सुंदर अभिनेत्री आहेत तरी कोण...