आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आमिर, ऋतिकसह या कलाकारांनी उघडपणे केला 'प्यार का इजहार' !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्या आयुष्यात 'प्यार, इश्क और मोहब्बत'ला खूप महत्त्व असतं. विशेष म्हणजे बी टाऊनचे हे स्टार्स सार्वजनिक ठिकाणीही बेधडकपणे आपल्या प्रेमाची कबूली देत असतात.
सार्वजनिक ठिकाणी किस करने, गळाभेट घेणे हे या कलाकारांसाठी तसे पाहता नित्यनेमाचेच आहे. अलीकडेच अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये सगळ्यांसमोर किस करताना दिसला.
आज आम्ही तुम्हाला काही अशा कलाकारांबद्दल सांगत आहोत, ज्यांनी अध्ययनप्रमाणेच खुल्लमखुल्ला आपल्या प्रेमाची कबूली दिली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि हे कलाकार कोण ते जाणून घ्या...