आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बॉलिवूडमधील या अभिनेत्यांची मुले कुठे आहेत गायब?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्सच्या जीवनाबाबत सामान्य लोकांना खूप उत्सुकता असते. या स्टार्सच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेवर ते बारीक लक्ष ठेवून असतात.


याचसाठी आम्ही अशा काही स्टार्सच्या मुला-मुलींच्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहोत ज्यांना कोणीही ओळखत नाही. कारण त्यांनी आतापर्यंत कोणत्याही भूमिका केल्या नाहीत.

प्रतिक बब्बर, अर्जुन कपूर, सोनम कपूर यांच्यासह अनेक नावे अशी आहेत जी गेल्या काही दिवसापासून गायब आहेत. याचसाठी आम्ही प्रसिद्ध अभिनेत्यांच्या काही मुला-मुलींबाबत सांगणार आहोत. ज्यांच्याबद्दल तुम्हाला कदाचित माहितीही नसेल.

तर पाहा....पुढे क्लिक करा...