आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs At Filmfare Awards Nomination Bash

Filmfare Bash : रणवीर, दीपिका, सोनम, आलियाने एन्जॉय केली पार्टी, बघा खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवीन वर्षाचे आगमन होताच बॉलिवूडकरांना वेध लागतात ते अवॉर्ड फंक्शन्सचे. 13 जानेवारी रोजी स्क्रिन अवॉर्ड सोहळा पार पडल्यानंतर बॉलिवूड स्टार्स फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.
या नॉमिनेशन पार्टीत दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, सोनम कपूर, धनुष, कल्कि कोचलीन, संजय लीला भन्साळी, काजल अग्रवाल, अयान मुखर्जी, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, इम्तियाज अली, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने, फरहान अख्तर, सोनल चौहान, श्रद्धा कपूर, सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बहल, कोंकणा सेन शर्मा, हुमा कुरैशी, प्रतीक बब्बरसह बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
हा अवॉर्ड सोहळा येत्या 24 जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. हा अवॉर्ड सोहळा रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा होस्ट करणार आहेत. फिल्मफेअर अवॉर्डचे यंदाचे हे 59वे वर्ष आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा नॉमिनेशन बॅशमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे आणि वाचा खाली दिलेली फिल्मफेअर अवॉर्डसची यावर्षीची नॉमिनेशन लिस्ट...
सर्वोत्कृष्ट सिनेमा
भाग मिल्खा भाग
चेन्नई एक्स्प्रेस
गोलियों की रासलीला राम-लीला
रांझणा
ये जवानी है दिवानी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
आनंद एल राय (रांझणा)
अभिषेक कपूर (काय पो छे)
अयान मुखर्जी (ये जवानी है दिवानी)
राकेश ओमप्रकाश मेहरा (भाग मिल्खा भाग)
रोहित शेट्टी (चेन्नई एक्स्प्रेस)
संजय लीला भन्साळी (गोलियों की रासलीला राम-लीला)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
धनुष (रांझणा)
फरहान अख्तर (भाग मिल्खा भाग)
ऋतिक रोशन (क्रिश 3)
रणबीर कपूर (ये जवानी है दिवानी)
शाहरुख खान (चेन्नई एक्स्प्रेस)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
दीपिका पदुकोण (चेन्नई एक्स्प्रेस)
दीपिका पदुकोण (गोलियों की रासलीला राम-लीला)
श्रद्धा कपूर (आशिकी 2)
परिणीती चोप्रा (शुद्ध देसी रोमान्स)
सोनाक्षी सिन्हा (लुटेरा)
सोनम कपूर (रांझणा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
आदित्य रॉय कपूर (ये जवानी है दिवानी)
अनुपम खेर (स्पेशल 26)
नवाजुद्दीन सिद्दीकी (द लंचबॉक्स)
राजकुमार राव (काय पो छे)
विवेक ओबरॉय (क्रिश 3)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
दिव्या दत्ता (भाग मिल्खा भाग)
कल्कि कोचलीन (ये जवानी है दिवानी)
कोंकणा सेन शर्मा (एक थी डायन)
सुप्रिया पाठक कपूर (गोलियों की रासलीला राम-लीला)
स्वरा भास्कर (रांझणा)
सर्वोत्कृष्ट संगीतकार
अमित त्रिवेदी (लुटेरा)
अंकित तिवारी, मिथून आणि जीत गांगुली (आशिकी 2)
ए.आर.रहमान (रांझणा)
प्रीतम (ये जवानी है दिवानी)
संजय लीला भन्साळी (गोलियों की रासलीला राम-लीला)
विशाल-शेखर (चेन्नई एक्स्प्रेस)
सर्वोत्कृष्ट गीतकार
अमिताभ भट्टाचार्य - शिकायतें (लुटेरा)
अमिताभ भट्टाचार्य - कबीरा (ये जवानी है दिवानी)
मिथून - तुम ही हो (आशिकी 2)
प्रसून जोशी - झिंदा (भाग मिल्खा भाग)
स्वानंद किरकिरे - मांजा (काय पो छे)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
अमित त्रिवेदी - मांजा (काय पो छे)
अंकित त्रिवेदी - सुन रहा है ना तू (आशिकी 2)
अर्जित सिंग - तुम ही हो (आशिकी 2)
बेन्नी दयाल - बत्तमीज दिल (ये जवानी है दिवानी)
सिद्धार्थ महादेवन - झिंदा (भाग मिल्खा भाग)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
चिन्मयी - तितली (चेन्नई एक्स्प्रेस)
मोनाली ठाकुर - सवारं लू (लुटेरा)
शाल्मली खोलागडे - बलम पिचकारी (ये जवानी है दिवानी)
श्रेया घोषाल - सुन रहा है (आशिकी 2)
श्रेया घोषाल - नगाडा (गोलियों की रासलीला राम-लीला)