आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : प्रियांका, दीपिकापेक्षा वरचढ ठरली आलियाची अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत 14 जानेवारीच्या रात्री फिल्मफेअरची नॉमिनेशन पार्टी रंगली. 20 जानेवारीला हा अवॉर्ड सोहळा रंगणार आहे. या नॉमिनेशन पार्टीला बी टाऊनच्या अनेक सेलेब्सने हजेरी लावली होती.

या पार्टीत प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण या हॉट अभिनेत्रींपेक्षा आलिया भट्टची अदा बघण्यासारखी होती. बॅकलेस गाऊनमध्ये आलिया कमालीची सुंदर दिसली. क्यूट आलियाची अदा पाहून सगळेच दंग झाले.

पाहा या पार्टीला पोहोचलेल्या सेलेब्सची ही खास छायाचित्रे...