आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Celebs Attended High Profile Wedding In Udaipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ROYAL WEDDINGमध्ये सहभागी झाले बॉलिवूड सेलेब्स, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाथद्वारा/उदयपुर - मिराज समूहाचे सीएमडी मदन पालीवाल यांची मुलगी मंगळवारी लग्नगाठीत अडकली. तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांसह राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज मंडळी उद्यपुरमध्ये पोहोचली होती. डबोक एअरपोर्टवर उतरल्यानंतर सर्व जण नाथद्वारा येथे रवाना झाले.
या लग्नात काँग्रेसचे महासचिव डॉ. सी.पी.जोशी, केंद्रिय मंत्री राजीव शुक्ला, सपा नेते अमरसिंह, अभिनेत्री महिमा चौधरी, हेमामालिनी, मुग्धा गोडसे, सना खान, अभिनेते रणधीर कपूर, राजीव कपूर, सुनील शेट्टी, मोहित रैना, जिमी शेरगिलसह बरीच मंडळी सहभागी झाली होती.
या शाही लग्नसोहळ्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
फोटो : भोपालसिंह राव