आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न न करता प्रियकरासोबत राहू लागल्या कंगना,श्रीदेवी यासारख्या अनेक तारका!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे आजच्या काळात सामान्य गोष्टी झाली आहे. परंतु लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याची प्रथा मागील काळापासून सुरु आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिप ही एक प्रथा झाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रत्येक दिवशी लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या बातम्या आपल्या कानावर पडताच असतात. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते स्टार लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत.