जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रे हे एक उत्तम माध्यम आहे. मात्र जेव्हा हिच छायाचित्रे चुकीच्या अँगलने क्लिक केली जातात, तेव्हा त्यावरुन वादही निर्माण होण्याची शक्यता असते. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स फोटोग्राफर्सनी चुकीच्या पद्धतीने क्लिक करण्यात आलेल्या छायाचित्रांना बळी पडले आहेत.
वरील छायाचित्रे बघून तुम्ही अंदाज बांधू शकता, की जेव्हा ही छायाचित्रे सेलिब्रिटींनी बघितली असतील, तेव्हा त्यांना किती लाजिरवाणे व्हावे लागले असेल. ऑप्टिकल इल्यूजनच्या भानगडीत छायाचित्रांमध्ये असे काही दिसू लागते, ज्यामुळे अफवा उठतात.
आता आमिर खानचेच उदाहरण घ्या. कतरिनाने जाणूनबुजून अशी कृती नक्कीच केली नसेल, मात्र कॅमे-याचा अँगल असा आहे, की ज्यामुळे जी कुणी व्यक्ति हे छायाचित्र बघेल, तिला नक्कीच हसू येईल.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशीच काही छायाचित्रे दखवत आहोत, ज्यामुळे सेलिब्रिटींवर लाजिरवाणे होण्याची वेळ आली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कॅमेरा अँगल बिघडल्यामुळे सेलिब्रिटींच्या कोणत्या करामती कॅमे-यात कैद झाल्या...