आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celibrities At Inkaar Special Screening

PHOTOS : सेलिब्रिटींनी बघितला अर्जुन-चित्रांगदाचा 'इंकार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन रामपाल आणि चित्रांगदा सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला 'इंकार' हा सिनेमा येत्या 18 जानेवारीला रिलीज होतोय. या निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अर्जुन रामपाल, चित्रांगदा सिंग आणि दिग्दर्शक सुधीर मिश्रा आवर्जुन हजर होते. हा सिनेमा स्त्रियांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण या विषयावर आधारित आहे.

'इंकार'च्या स्पेशल स्क्रिनिंगला कोणकोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, हे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...