आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाचे पाय दिसले पाळण्यात, हे बालकलाकार ठरले फिल्म इंडस्ट्रीतील नावाजलेले चेहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेसृष्टीत बालकलाकारांना खूप महत्त्व आहे. येथील अनेक कलाकारांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली. आज हे सर्व कलाकार या ग्लॅमर इंडस्ट्रीतील नावाजलेले चेहरे आहेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाही तर स्वतःचे स्टारडम टिकवून ठेवले.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमध्ये बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात करणा-या काही खास कलाकारांबद्दल सांगत आहोत.
एक नजर टाकुया अशाच काही स्टार्सवर...