आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Couples Who Have Shared Special Romantic Moments In Public & Onscreen

PICS: बिग बींपासून ते आमिरपर्यंत, जेव्हा स्टार्सनी केले पब्लिकली KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते, की प्रेमाला कोणतेच वय नसते. प्रेम कोणाला कधीही आणि केव्हाही होऊ शकते. व्यक्ती जेव्हा प्रेमात असतो तेव्हा त्याला जगाची पर्वा नसते. तो त्याच्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. जी वेळ त्याला योग्य वाटते तेव्हा तो आपले प्रेम व्यक्त करतो. अशीच काही व्याख्या आपल्या बॉलिवूड स्टार्सच्या बाबतीतदेखील आहे. जे लोकांची पर्वा न करता खुलेआम आपले प्रेम व्यक्त करतात.
बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी दिर्घकाळ अफेअर ठेवल्यानंतर लग्न केले. काही असेही आहेत ज्यांनी प्रेम तर केले परंतु ते लग्नापासून चार हात दुर राहिले. परंतु यांच्यामध्ये खास गोष्ट आहे, की त्यांनी त्यांचे प्रेम व्यक्त करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. मग ही खास गोष्ट बॉलिवूडचे दिग्दज अभिनेते अमिताभ बच्चन यांचीविषयीची असो किंवा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याविषयी. यांच्याच बाबतीत नव्हे तर बॉलिवूडचे अनेक असे स्टार्स आहेत ज्यांनी आपले प्रेम खुलेआम दाखवले आहे. यामध्ये हृतिक रोशन, आमिर खान यांच्यासारखे प्रसिध्द स्टार्सदेखील सामील आहेत. या सर्वांनी खुलेआम रोमान्स दाखवून आपल्या पत्नीला किस करण्याचे धाडस केले आहे.
व्हॅलेंटाइन आठवड्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही जोड्याविषयी सांगणार आणि दाखवणार आहोत, ज्यांनी खुलेआम एकमेकांना किस करण्याचे धाडस केले आहे.
या जोड्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...