आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2013मधील बॉलिवूडच्या 10 नवीन अभिनेत्री, त्यात मोदीच्या भाचीचाही समावेश...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 वर्ष संपत आलं आहे आणि नवीन वर्षाची सुरूवात होतं आहे. हे वर्ष आता कधी पुन्हा परतून येणार नाही. परंतु आपल्यामध्ये या वर्षाच्या काही चांगल्या-वाईट गोष्टी सोडून जातं आहे. त्याचबरोबर अशा लोकांच्या आठवणी करुन जातं आहे, की ज्यांनी या 2013मध्ये त्यांच्या करिअरला सुरूवात केली आहे.
बॉलिवूड, फॅशन, मॉडलिंग, राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये नव-नवीन लोकांची एंट्री झाली आहे. बॉलिवूडमध्ये ब-याच नवीन अ‍ॅक्टर्सने फक्त एंट्री केली नाही तर त्यांनी प्रेक्षकांच भरपूर मनोरंजनसुध्दा केलं.
divyamarathi.com आज या पॅकेजच्या माध्यामातून अशा अभिनेत्रींविषयी सांगत आहे, ज्यांनी 2013मध्ये बॉलिवूडमध्ये करिअरला सुरूवात केली आहे.
कोण-कोण आहेत त्या अभिनेत्री, जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...