आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Elated But Says Honour Has Come Late For Pran

बॉलिवूडकर म्हणाले, 'प्राण साहेबांना फार उशीरा मिळाला सन्मान'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना नुकताच चित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. अनेक सेलिब्रिटींनी प्राण साहेबांना या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्राण यांचे जबरदस्त DIALOGUES: 'शेरखान ने शादी नहीं की तो क्या हुआ...'
INTRESTING : प्राण साहेबांनी 'बॉबी'साठी घेतले होते फक्त एक रुपया मानधन
PHOTOS : चित्रपटांमध्ये नशीबानेच आले प्राण साहेब
PHOTOS : प्राण साहेबांचे टॉप 10 सिनेमे
प्राण साहेबांना शुभेच्छा देताना सेलिब्रिटींना काय म्हटले हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...