आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Friday: Romantic 'Raanjhanaa' Vs Thriller 'Shortcut Romeo'

Bollywood Friday: हिंदीत 'रांझणा' आणि 'शॉर्टकट रोमिया', तर मराठीत 'प्रेमसूत्र'ची ट्रीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेरसिकांना या विकेन्डला एकुण तीन सिनेमांची ट्रीट मिळणार आहे. कारण या शुक्रवारी हिंदीत दोन आणि मराठीत एक सिनेमा रिलीज होतोय. सोनम कपूर आणि धनुष स्टारर 'रांझणा'ची नील नितिन मुकेशच्या 'शॉर्टकट रोमिया'बरोबर टक्कर होणारेय.
एकीकडे 'रांझणा'चे जोरदार प्रमोशन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे 'शॉर्टकट रोमियो'मध्ये अमिषा पटेलचा बोल्डनेस प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हिंदीबरोबरच मराठीत 'प्रेमसूत्र' हा रोमँटिक धाटणीचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय.
हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन मिळवतील अशी आशा व्यक्त केली जातेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि या तिन्ही सिनेमांविषयी अधिक जाणून घ्या...