आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Gives A Miss To Jagdish Mali’S Funeral

जगदीश माळींच्या अंत्यसंस्कारात बॉलिवूड सेलिब्रिटी गैरहजर, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील आणि प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांचे सोमवारी सकाळी नानावटी रूग्णालयात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.

माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून मुत्रपिंडाच्‍या आजाराने त्रस्‍त होते. तसेच मानसिकदृष्‍ट्याही ते अतिशय कमकुवत झाले होते. दारुच्‍या व्‍यसनामुळे ते डिप्रेशनमध्‍ये गेले होते.

सोमवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राणी मुखर्जीची चुलत बहीण शरबानी मुखर्जी, दिग्दर्शक अशोक पंडीत, दीप्ति भटनागर यांच्या व्यतिरिक्त मात्र बॉलिवूडमधून त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी कुणीही उपस्थित नव्हते.
बघा जगदीश माळी यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...