Home »Top Story» Bollywood Hot Actress Bipasha Basu Rare Childhood Pics

B'DAY SPECIAL : बालपणी अशी दिसत होती जॉन अब्राहमची एक्स गर्लफ्रेंड

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 11:08 AM IST

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसू आज 33 वर्षांची झाली. 7 जानेवारी 1979 मध्ये नवी दिल्लीत बिपाशा जन्म झाला होता. हिंदी सिनेमांबरोबरच तेलगू, तामिळ आणि बंगाली सिनेमातही बिपाशा झळकली आहे. सिनेमांबरोबरच मॉडेलिंग करिअरमध्येही बिपाशाने यश मिळवले आहे.

2001 मध्ये रिलीज झालेल्या 'अजनबी' या सिनेमातील निगेटिव्ह रोलद्वारे बिपाशाने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. राज, जिस्म, नो एंट्री, रेस, ओंकारा आणि फिर हेराफेरी हे हिट सिनेमे बिपाशाच्या नावावर जमा आहेत.

एक नजर टाकुया बिपाशाच्या बालपणीच्या खास छायाचित्रांवर... (पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...)

Next Article

Recommended