आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Hot Actresses Getting Drunk In Parties

PHOTOS : खासगी पार्टीत नशेत टल्ली झाल्या या बॉलिवूड ब्युटीज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्ट्यांमध्ये दारु पिणे हे स्टेटस सिंबॉल आहे. मात्र कधीकधी अतिप्रमाणात दारु पिल्यामुळे या सेलिब्रिटींवर शरमेने मान खाली घालण्याचीही वेळ येते. बी टाऊनच्या अभिनेत्रीसुद्धा बिनधास्तपणे दारुचे सेवन करत असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींची दारुच्या नशेत धुंद अवस्थेतील छायाचित्रे दाखवत आहोत.
या अभिनेत्री आहेत तरी कोण यावर एक नजर टाका...