आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत-अंकिताच नव्हे, हे सेलिब्रिटीसुद्धा राहायचे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड़मध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे ही आज खूप साधी गोष्ट झाली आहे. अलीकडेच अभिनेता सुशांत सिंग राजपूतने कबूल केले होते, की तो त्याची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून पुढल्यावर्षी तिच्याबरोबर विवाहबद्ध होणार आहे.

सुशांतचा आगामी 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाची कथासुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपभोवती गुंफण्यात आली आहे.
तसे पाहता फार पूर्वीपासून बी टाऊनचे अनेक स्टार्स लिव्ह-इनमध्ये राहात होते. बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आज आम्ही तुम्हाला लिव्ह-इनमध्ये राहणा-या आणि पूर्वी राहत असलेल्या बी टाऊनच्या स्टार्सबद्दल सांगतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणकोणते स्टार्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे...